पोस्ट्स

पेट्रोल और डीजल की कीमतों में आज फिर हुई बढ़ोतरी, जाने अपने शहर के भाव.......

इमेज
        देश में पेट्रोल-डीजल की कीमतों में लगातार दूसरे दिन मंगलवार को इजाफा हुआ है। राष्ट्रीय राजधानी दिल्ली में मंगलवार को पेट्रोल की कीमत में 25 पैसे की बढ़ोत्तरी हुई, जिससे यह 85.20 रुपये प्रति लीटर पर पहुंच गई है। वहीं, दिल्ली में डीजल का भाव भी 25 पैसे की बढ़ोत्तरी के साथ 75.38 रुपये प्रति लीटर पर पहुंच गया है। इस तरह दिल्ली में पेट्रोल की कीमत सर्वकालिक उच्चतम स्तर है।           पेट्रोलियम एवं प्राकृतिक गैस मंत्री धर्मेंद्र प्रधान ने सोमवार को कहा कि कोरोना वायरस महामारी के कारण तेल उत्पादक देशों में कम उत्पादन होने के चलते ईंधनों की कीमतों में तेजी आ रही है। उन्होंने कहा कि मांग और आपूर्ति में संतुलन बिगड़ जाने के कारण कीमतों में तेजी आ रही है। आइए अब देश के अन्य महानगरों में पेट्रोल-डीजल के भाव जानते हैं। महाराष्ट्र की राजधानी मुंबई में मंगलवार को पेट्रोल की कीमत बढ़त के साथ 91.80 रुपये प्रति लीटर पर पहुंच गई है। वहीं, यहां डीजल का भाव तेजी के साथ 82.13 रुपये प्रति लीटर पर पहुंच गया है। मुंबई में डीजल की कीमत इस समय रिकॉर्ड...

भारत दिर्घ मंदीच्या विळख्यात

इमेज
 नवी दिल्ली – अचानक उद्भवलेल्या करोना व्हायरसचा प्रतिकार करण्यासाठी सरकारने “घाबरून जाऊन’ केलेल्या अयोग्य व्यवस्थापनामुळे भारताला दीर्घ मंदीचा सामना करावा लागणार असल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.  बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मनमोहन सिंग म्हणाले की, लॉकडाउन आवश्‍यक होते. मात्र सरकारने अचानक केलेल्या घोषणेमुळे अर्थव्यवस्थेची आणि सामान्य जनजीवनाची घडी विस्कटून गेली. सरकारच्या उपाययोजना मागे चिंतन व संवेदनशीलतेचा अभाव होता.        आता सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये उत्पादन वाढविण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. मात्र हे उत्पादन घेण्यासाठी जनतेला थेट निधीची गरज आहे. सरकारकडे एवढे पैसे नसल्यामुळे सरकारला कर्ज घ्यावे लागेल. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढला तरी हरकत नाही. कर्जामुळे जर जीव वाचत असतील, लोकांचे जनजीवन पूर्वपदावर येणे येणार असेल तर कर्ज घेण्याची जोखीम घेण्यास हरकत नाही, असे मनमोहन सिंग म्हणाले. मात्र सरकारला कर्ज घेण्यास मोकळे रान मिळाल्यानंतर या कर्जाचा निश्‍चितपणे सदुपयोग होईल, याकडे काटेकोर लक्ष देण्याची गरज आहे.  आत्मनिर...

राज्यातील 'या' जिल्ह्यांत पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

इमेज
मुंबई, 10 ऑगस्ट :   राज्यात दोन दिवस पावसानं उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा 10 ते 13 ऑगस्ट मुसळधार पवासाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ आणि किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल आणि मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असं सांगण्यात आलं आहे. 4 ते 6 ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पवासामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं आणि नागरिकांची तारांबळ उडाली. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानं तर पूरस्थिती निर्माण होते की काय? असा प्रश्न समोर उभा होता. मात्र पावसाचा जोर दोन दिवस ओसरल्यानं स्थिती पूर्ववत होण्यास मदत झाली. आता पुन्हा एकदा 10 ते 13 ऑगस्ट विदर्भ आणि कोकणांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.                5 ऑगस्टला झालेल्या पावसानं मुं...

मशीद स्थळावरील सार्वजनिक सुविधांच्या पायाभरणीसाठी योगींना निमंत्रण(aknewspoint)

इमेज
 लखनौ – अयोध्येतील मशिदीला उत्तर प्रदेश सरकारतर्फे अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर गावात पाच एकर जागा देण्यात आली असून त्या ठिकाणी मशिदी खेरीज अन्य जी सार्वजनिक सुविधांची कामे उभी राहणार आहेत त्या इमारतीच्या पायाभरणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे प्रवक्ते अतहर हुसेन यांनी पीटीआयला सांगितले.  सरकारने दिलेल्या जागेवर वाचनालय, कम्युनिटी किचन आणि संशोधन केंद्र उभारले जाणार असून या इमारतींच्या पायाभरणीसाठी योगींना निमंत्रण दिले जाणार आहे असे ते म्हणाले.  मशिदीच्या पायाभरणीसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार काय असे विचारता ते म्हणाले की, आम्ही इस्लामच्या हनाफी, हनाबली, शफी आणि मलिकी या चारही विचारप्रवाहांचा शोध घेतला असता त्यात कोठेही मशिदीच्या उभारणीपूर्वी पायाभरणी कार्यक्रम करण्याचा उल्लेख नाही. त्यामुळे मशीद उभारणीचा पायाभरणी कार्यक्रम केला जाणार नाही.        या मशिदीला बाबरी मशीद असेच नाव दिले जाणार आहे काय, असे विचारता ते म्हणाले की, असा कोणताही विचार नाही. या मश...

विशेष (9 ऑगस्ट क्रांतिदिन) : स्वातंत्र्यलढ्यातील सोनेरी पर्व!

इमेज
 9 ऑगस्ट 1942 रोजी “चले जाव’ या महात्मा गांधींच्या स्फूर्तिदायी घोषणेने लाखो लोक देशात रस्त्यावर उतरले. त्यातीलच पुण्यातील टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे इयत्ता दहावीत शिकणाऱ्या पुणे शहरातील नारायण दाभाडे या शाळकरी मुलाने कॉंग्रेस भवन येथे झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला आणि पोलिसांच्या बंदुकांना न घाबरता पुढे सरसावून तेथील युनियन जॅक खाली फेकून त्याने तेथे तिरंगा फडकावला. मात्र, वंदेमातरम्‌चा जयघोष करीत असतानाच पोलिसांनी केलेल्या अमानवी गोळीबारात बंदुकीच्या तीन गोळ्या लागून तेथे तो शहीद झाला. 9 ऑगस्ट 1942 रोजी शहीद झालेल्या नारायण दाभाडेंची स्मृती आज 78 वर्षांनंतरही प्रत्येकाला प्रेरणा देत आहे.         आजच्या युवा पिढीला 9 ऑगस्ट क्रांतिदिनाचे महत्त्व तसेच स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पूर्णपणे माहीत असणे गरजेचे आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे, तात्या टोपे यांचा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा उठाव, कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनचा स्वातंत्र्यलढा, लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद फौज, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद,...

Lockdown 4 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन; काय बंद-काय सुरु राहणार?

 लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही देशभरातील सर्वं मॉल, शाळा, कॉलेज, जिम इत्यादी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय देशभरातील मेट्रो आणि विमानसेवाही 31 मे पर्यंत बंद राहणार आहे. नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 31 मेपर्यंत हे लॉकडाऊन वाढवण्यात आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 18 मे ते 31 मे पर्यंत असा 14 दिवसांचा असणार आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही देशभरातील सर्व मॉल, शाळा, कॉलेज, जिम इत्यादी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय देशभरातील मेट्रो आणि विमानसेवाही 31 मे पर्यंत बंद राहणार आहे. लॉकडाऊन-4 मध्ये काय सुरु राहणार? ऑनलाईन लर्निंग सुरु राहणार. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम सुरु होणार, मात्र प्रेक्षकांना जमा होण्यासा परवानगी नाही. स्टेडियम प्रॅक्टिससाठी सुरु होणार. सरकारी कार्यालये सुरु होणार. सरकारी कॅन्टिन सुरु राहणार. लॉकडाऊन-4 मध्ये काय बंद राहणार? विमानसेवा बंद राहणार. मेट्रो सेवा बंद राहणार. शाळा-कॉलेज बंद राहणार. हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार. थिएटर, शॉपिंग मॉल, जिमही बंदच राहणार. धार्मिक, सामाजिक कार्यंक्रमांना परव...
इमेज
ऑनलाइन पैसे कमावण्याचे 10 मार्ग   आज काल भारतामध्ये online jobs ने जोर पकडला आहे. फक्त भारतातच न्हवे तर जगाच्या काना-कोपऱ्यात Online Internet Jobs च्या मदतीने लोक घर बसल्या लाखो रुपये कमवत आहेत. भारतामध्ये २०१६ पासून इंटरनेट च्या माध्यमातून Online Jobs करणे जरा जास्तच सोपे झाले आहे. आणि याचे प्रमुख कारण आहे JIO. हो मित्रांनो जेव्हा पासून मुकेश अंबानी यांनी भारतामध्ये JIO ची सर्विस सुरु केली तेव्हा पासून भारतामध्ये ऑनलाईन जॉब्स करणे खूपच सोपे झाले आहे. आज कोणत्याही Technical Knowledge शिवाय सुद्धा India मध्ये लाखो लोक online jobs च्या मदतीने महिन्याला १०,००० ते ३०,००० रुपये कमवत आहेत, व ज्यांना पुरेपूर इंटरनेट आणि इंटरनेट वरील तंत्रज्ञानाची सखोल माहिती आहे ते तर लाखो रुपये कमवत आहेत. काही लोक तर आपल्या ९-६ च्या नोकरी नंतर आज Part time Online jobs करत आहेत. आणि मित्रानो हा खूपच योग्य मार्ग मी समजतो कारण बघा ना आपला नेहमीचा जॉब करत करत जर ऑनलाईन काही passive income होत असेल तर त्यात वाईट काय? तुम्हाला सुद्धा घरी बसून जॉब करायची इच्छा आहे का? जर तुमचं उत्तर हो अस...